Screen Reader Access | Accessability Dropdown| Sitemap | English/ Marathi

Joint Director, Technical Education Regional Office, Pune

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे

Circular

SN Date Title Issuing Department For
1 28/03/2025 रद्दी विक्रीची सूचना Academic Section Quotation
2 28/03/2025 कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री, उपकरणे इ. साहित्य विक्रीची सुचना Academic Section Quotation
3 28/03/2025 संस्थेमधील विभागनिहाय जडसंग्रह नोंदवहीतील निरुपयोगी, कालबाहय झालेली यंत्रसामुग्री, उपकरणे, टुल्स, साहित्याचे निर्लेखन करुन लिलावास मंजूरी मिळणेबाबत.. Academic Section Quotation
4 28/03/2025 गट क मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत .. अंतिम यादी प्रसिध्द करणे EST Section All Government Institutes and RBT Pune
5 27/03/2025 दिनांक ३०/०३/२०२५ व ३१/०३/२०२५ रोजी शासकीय कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवणेबाबत EST Section All Government Institutes and RBT
6 26/03/2025 महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या योजनांचे संस्थेकडील प्रलंबित अर्जाबाबत. Academic Section All Institutes
7 25/03/2025 Two Days Workshop on "Experiential Learning in Engineering Through Community Engagement : Agricultural Distribution System" EST Section All Institutes
8 25/03/2025 शासकीय / निमशासकीय कार्यालयात येणा-या महिलांकरिता स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणेबाबत.. EST Section All Institutes
9 25/03/2025 डिपेक्स या राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनाला भेट देणेबाबत..... Academic Section All Engineering Institutes.
10 21/03/2025 १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत Integrated Government Online Traning (IGOT) वरील ५ कोर्स पूर्ण करणेबाबत .. EST Section All Government Institutes and RBT Pune
11 19/03/2025 अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनेचा कृती आराखडा सादर करणे बाबत.. Academic Section All Institutes
12 12/03/2025 वार्षिक कार्यमूल्यमापन अहवाल २०२४-२५ (सर्व अशासकीय अनुदानित संस्था) Confidential Section All Aided Institutes
13 12/03/2025 वार्षिक कार्यमूल्यमापन अहवाल २०२४-२५ (सर्व शासकीय संस्था आणि RBT) Confidential Section All Government Institutes and RBT
14 11/03/2025 शैक्षणिक वर्ष २०२४ २०२५ मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवीदिल्ली बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए, एमबीए इंटिग्रेटेड व एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या संस्थाचे शुल्काबाबत.. Academic Section All BBA, BBM, BMS, BCA,MBA(Integrated), MCA(Integrated) Institutes
15 10/03/2025 शै.व. २०२४-२५ करिता, डीबीटी पोर्टलवरील तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाहभत्ता योजनांकरिता SEBC व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यातबाबत... Academic Section All Institutes
16 06/03/2025 गट क व गट ड संवर्गातील दिव्यांग कर्मचा-यांची दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची Academic Section All Government Institutes
17 05/03/2025 सर्व शिक्षण संस्थांनी विद्यार्थीनिंसाठी तीन महिन्याच्य कराटे प्रशिक्षण कार्यक्रम किमान एकदा राबविणेबाबत.. Google Form Academic Section All Institutes
18 05/03/2025 अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम (AISHE) सन २०२३-२४ Web DCF ची माहिती न भरलेल्या महाविद्यालयांची यादी.(PGDM) Academic Section As per the list attached
19 05/03/2025 अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम (AISHE) सन २०२३-२४ Web DCF ची माहिती न भरलेल्या महाविद्यालयांची यादी.(Polytechnic) Academic Section As per the list attached
20 04/03/2025 पुणे महानगर पालिका आयोजित औद्योगिक प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थांनी भेट देणेबाबत. ( ०७ मार्च २०२५ ते ०९ मार्च २०२५ ) Academic Section All Institutes
21 28/02/2025 गट क संवर्गातील लिपीक नि टंकलेखक / कनिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळणेकरिता पदवी धारण केलेले, तसेच मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचा-यांची दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची. EST Section All Institutes
22 28/02/2025 मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील याचिका क्र. ५१३/२०१८, एडिटर्स फोरम विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर. EST Section All Institutes
23 27/02/2025 महाराष्ट्र विधान मंडळाचे सन २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मंडळाशी संबंधित जबाबदार अधिका-यांच्या नियुक्तीबाबत EST Section All Institutes
24 25/02/2025 शैक्षणिक वर्ष विषयाचे 20२४-25 कधीचा डीबीटी पोर्टल वरील तंत्र शिक्षण संचालन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वसतिगृह निर्वाह भत्ता योजना करिता एस इ बी सी ( SEBC ) विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे बाबत Academic Section All Institutes
25 24/02/2025 राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ देण्यासाठीच्या शासन निर्णयाच्या प्रभावी अमलबजावणीबाबत. Revised Google Form Academic Section All Institutes
26 24/02/2025 शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ पासून या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या बीबीए, बीबीएम बीएमएस, बीसीए, एमबीए इंटिग्रेटेड व एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या संस्थाना तसेच या संस्थातील सदर अभ्यासक्रमांना शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता करून संचालनालयाचे अंतिम मान्यतेचे आदेश निर्गमित करण्यासाठी माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर न करणाऱ्या संस्थांबाबत Academic Section As per the List Attached
27 21/02/2025 संस्थेतील इनक्युबेशन सेंटर तसेच उद्योजकता कक्षामार्फत महाहॅकेथॉन चॅलेंज १.० या उपक्रमात सहभाग नोंदविणेबाबत... Hackathon Registration Link Academic Section All Institutes
28 20/02/2025 शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत आलेल्या बीबीए, बीबीएम बीएमएस, बीसीए, एमबीए इंटिग्रेटेड व एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या संस्थाना तसेच या संस्थातील सदर अभ्यास क्रमानां शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता करून संचालनालयाचे अंतिम मान्यतेचे आदेश निर्गमित करण्यासाठी माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत...... Academic Section As per the List Attached
29 20/02/2025 राष्ट्रीय सेवा योजनेंअतर्गत, दि. 25 फ़ेब्रुवरी, 2025 रोजी, राज्यात विविध शिबीर उपक्रम राबविणेबाबत. . . . Academic Section All Institutes
30 17/02/2025 दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त ' जय शिवाजी, जय भारत ' या पदयात्रा आयोजनाबाबत.. Academic Section All Institutes in Pune City
31 17/02/2025 अवमान याचिका क्र. 390/2018, श्री. संतोष श्रीकृष्ण पाचलाग वि. महाराष्ट्र शासन ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत Google Form Link Academic Section All Institutes
32 14/02/2025 राष्ट्रीय परीक्षा एजन्सी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता ऑब्जर्व्हर म्हणून नोंदणी करण्याबाबत Google Form Link Academic Section All Institutes
33 14/02/2025 तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय आस्थापनेवर मंजूर पदे, कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती व्यवस्थापन प्रणाली मध्ये अद्ययावत करणेबाबत EST Section All Government Institutes and RBT Pune
34 14/02/2025 भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त " संविधान गौरव महोत्सव " अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थामध्ये फेब्रुवारी, २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.. Google Form Link Academic Section All Institutes
35 13/02/2025 गट क मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत Academic Section All Government Institutes and RBT Pune
36 12/02/2025 राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ देण्यासाठीच्या शासन निर्णयाच्या प्रभावी अमलबजावणीबाबत. Revised Google Form Link Academic Section All Institutes
37 12/02/2025 मोटार कार/मोटार सायकल तसेच संगणक अग्रिम मिळण्याकरिता आक्षेपाची पूर्तता तसेच इच्छापत्र सादर करणेबाबत. EST Section Government Institute and COEP (As per the list attached)
38 10/02/2025 दि. 28 फेब्रुवारी, ते 1 मार्च, 2025 या कालावधीत आयआयटी, मुंबई येथे “Defence” या विषयावरील आयोजित कार्यशाळेत सहभागी होणेबाबत... Academic Section All institutes
39 10/02/2025 राष्ट्रीय परीक्षा एजन्सी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता ऑब्जर्व्हर म्हणून नोंदणी करण्याबाबत Academic Section All institutes
40 06/02/2025 परिस-स्पर्श योजना -- राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (अभियांत्रिकी) पदवी संस्थांचे NBA मुल्यांकन करुन घेण्याच्या अनुषंगाने माहिती सा दर करणेबाबत.. Academic Section Institutes as per the list attached
41 06/02/2025 गट क संवर्गातील लिपीक नि टंकलेखक / कनिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळणेकरिता पदवी धारण केलेले, तसेच मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श. प्र. मि. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचा-यांची दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची . EST Section Government Institutes
42 04/02/2025 सन 2024 25 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी रुपये दहा जमा करणे बाबतरणेबाबत... Academic Section All Institutes
43 31/01/2025 बी.बी.ए./बी.बी.एम./बी.एम.एस./बी.सी.ए./एम.बी.ए. इंटिग्रेटेड/एम.सी.ए. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना तसेच संस्थांतील सदर अभ्यासक्रमांना संचालनालयाची अंतिम मान्यता घेणेसाठी येणाऱ्या ऑफलाईन व ऑनलाईन प्रणालीद्वारे व कागदपत्रे सादर करणेबाबत... Academic Section All BBA/BCA Institutes
44 30/01/2025 गट ड पदावरील खालील सर्व संवगांची दि. ०१/०१/२०२५ रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठतासूची EST Section All Government Institutes
45 30/01/2025 गट क पदावरील खालील सर्व संवर्गांची दि. ०१/०१/२०२५ रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठतासूची EST Section All Government Institutes
46 30/01/2025 डिसेंबर २०२४ अखेरची गट ड पदासाठी अनुकंपा / अनुकंपा नियुक्तीची प्रतिक्षा सूची वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत... EST Section All Government Institutes
47 29/01/2025 गट क व गट ड संवर्गातील दिव्यांग कर्मचा-यांची दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची. EST Section All Government Institutes
48 29/01/2025 डिपेक्स (DIPEX) - २०२५ मध्ये सहभाग घेणेबाबत. Academic Section All Institutes
49 29/01/2025 विभागाच्या अधिनस्त संस्था व महाविद्यालय यांचेशी संबंधित नसलेल्या अर्जदाराकडून प्राप्त झालेल्या अर्जावर करावयाच्या कार्यवाहीबाबत. All Sections All Institutes
50 27/01/2025 Request for facilitation of smooth travel of institute representative on Government duty to conduct of (GATE) 2025 and (JAM) 2025 entrance examination 2025 Academic Section All Institutes
51 27/01/2025 महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे होणार्‍या विश्व मराठी संमेलन 2025 च्या कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थिती बाबत > Academic Section All Institutes
52 24/01/2025 शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया पुर्ण झालेल्या संस्थेनी आपल्या संस्थेच्या Login मधुन गुणवत्ता यादी confirm करणेबाबत.. Academic Section All UG and PG (Engineering & Management) Institutes
53 24/01/2025 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदवी व पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया.. Academic Section All UG and PG Pharmacy Institutes
54 23/01/2025 पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम गुणवत्ता यादी २०२४-२५ जमा करणेसाठीचे वेळापत्रक.. Academic Section All Diploma Pharmacy Institutes
55 23/01/2025 Joint Entrance Examination (JEE Main) 2025 या परीक्षेच्या आयोजनाबाबत... Academic Section All Institutes
56 22/01/2025 गट क मधील कनिष्ठ लिपीक / लिपीक टंकलेखक हे पद पदोन्नतीने भरणेबाबत.. EST Section All Government Institutes
57 21/01/2025 (Important) वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविणेबाबत. Google Form Link Part A Google Form Link Part B Academic Section All Institutes
58 16/01/2025 Participation in Skill Development training program for faculty in "Cloud Computing" EST Section All Institutes
59 16/01/2025 १०० दिवसांचा कृती आराखड्याबाबत EST Section All Institutes
60 16/01/2025 अनुकंपा / अनुकंपा नियुक्तीची प्रतिक्षा सूची तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील रिक्त पदांची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत.. गट क EST Section All Institutes
61 15/01/2025 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया.. Academic Section All Pharmacy Institutes
62 15/01/2025 सन २०२५ पासून राष्ट्रपुरूष/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करण्याबाबत.. Academic Section All Institutes
63 15/01/2025 अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम ( AISHE) सन २०२३ - २४ डीसीएफ मध्ये माहिती भरणे व अपलोड करणेबाबत.... Academic Section All Institutes
64 14/01/2025 MSFDA व्दारा दिनांक २८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी , २०२५ या कालावधीत आयोजित “Ethics & Values in Higher Education” या प्रशिक्षणाबाबत... Academic Section All Institutes
65 13/01/2025 MSFDA व्दारा दिनांक १५ ते १७ जानेवारी, २०२५ या कालावधीत आयोजित “Development Oriented Field-based Study” या प्रशिक्षणाबाबत... Academic Section All Institutes
66 10/01/2025 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत (१४ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५) Google Form Link Academic Section All Institutes
67 10/01/2025 शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीताच्या विद्यमान संस्थेतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद या शिखर संस्थांच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमाच्या व प्रस्तावित नवीन संस्थेच्या मान्यता प्रक्रियेबाबत... Academic Section All Institutes
68 08/01/2025 (Important) वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविणेबाबत. Google Form Link Academic Section All Institutes
69 02/01/2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तज्ज्ञ सुचीमध्ये नाव समाविष्ठ करण्याकरीता आयोगाच्या संकेतस्थळावरील Advisor Portal द्वारे पात्र व्यक्तिकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याबाबत. Academic Section All Institutes